हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

ब्रेकिंग
“क्रांतीसूर्याचं देणं” काव्यसंग्रहासाठी कवकाँग्रेस-वंचित युती भाजपच्या पथ्यावर? दोन्हीखामगाव – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतखामगांवमध्ये आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद खामगाव : डॉ. प्रवीणभाई तोगडिया यांचे हिंदुत्ववरोरा – आनंद निकेतन महाविद्यालय, आनंदवन येथ

केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांची खामगांव येथे सात्वनपर भेट

On: November 15, 2025 6:06 PM
Follow Us:
prataprao jadhav visite khamgaon

खामगांव (प्रखर प्रहार): येथील सती फेल भागातील स्व. अमरसिंग रणजितसिंग चव्हाण यांचे ब्रेन हॅमरेजने नुकतेच दुःखद निधन झाले. हनुमान व्यायाम मंडळाचे माजी अध्यक्ष श्री. रज्जुभैय्या चव्हाण यांचे बंधू स्व. अमरसिंग चव्हाण यांच्या निधनाने शोकाकुल कुटुंबाला सांत्वन देण्यासाठी केंद्रीय मंत्री तथा खासदार ना. श्री. प्रतापराव जाधव यांनी त्यांच्या घरी सात्वनपर भेट दिली.

यावेळी शिवसेना तालुका प्रमुख श्री. राजेंद्र बघे, शहर प्रमुख श्री. चेतन ठोंबरे, शहर समन्वयक श्री. तब्बू तायडे, शहर संघटक श्री. विक्की जवंजाळ, उपशहर प्रमुख श्री. भाऊ बिडकर, श्री. राहुल ठोंबरे, कामगार सेना जिल्हा प्रमुख श्री. निलेश बोरे हे उपस्थित होते.

शोकाकुल कुटुंबातील श्री. रजपाल सिंग चव्हाण, श्री. चरण सिंग चव्हाण, श्री. जसवंत सिंग शीख, श्री. नानक सिंग चव्हाण, श्री. ईश्वर सिंग चव्हाण, श्री. गुरमीतसिंग चव्हाण, श्री. बलजीत सिंग चव्हाण, श्री. मनप्रीतसिंग चव्हाण, श्री. गुरप्रीत सिंग चव्हाण, श्री. अमनसिंग चव्हाण, श्री. गुरमुख सिंग चव्हाण, श्री. तरणजीतसिंग चव्हाण, श्री. पप्पू सिंग जाट, श्री. त्रिलोकसिंग मेहरा आदी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

बुलडाणा : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)तर्फे चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महाले पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासगी सचिव विद्याधरजी महाले यांचा भव्य सत्कार

khamgaon rajkaran

भाजप ला बौद्ध समाजासह ब्राम्हण समाजाची सुद्धा ऍलर्जी? हिंदुत्ववादी भाजप कडून तीन मुस्लिम उमेदवार रिंगणात तर तिघांसमोर उमेदवार न दिल्याने छुपी युती उघड!

khangaon rrajkaran zp nivadnuk

डॉ. संजय कुटेंना बौद्ध समाजाची एलर्जी पक्षाच्या विद्यमान नगरसेविका सुषमा नितीन शेगोकार यांना डावलून जाणीवपूर्वक नवख्या आशिष सावळे यांना दिली उमेदवारी -बौद्ध समाजात संतापाची लाट!

Khamgaon rajkaran

काँग्रेस-वंचित युती भाजपच्या पथ्यावर? दोन्ही पक्षांनी अर्ज दाखल केल्याने विजयात अडथळा, भाजपचा मार्ग मोकळा!

khamgaon election

प्रखर प्रहार ब्रेकिंग: भाजप ची नगराध्यक्षा निवडून यावी यासाठीच काँग्रेसची जागा वंचितला का?

rajkaran

शहरातील राजकारण नीच पातळीला; पती-पत्नीच्या पवित्र नात्याचा सत्तेसाठी दिला जातोय बळी!

Leave a Comment