हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

ब्रेकिंग
काँग्रेस-वंचित युतीने राजकारणाचे पासे पलटण्ठाणे जिल्हा वृत्तपत्र लेखक संघाची नवी कार्यकखामगांवमध्ये आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद काम बंद पडलेला भुयारी मार्ग, आंदोलन/उपोषण आणि भिलडोंगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३प्रखर प्रहार ब्रेकिंग: भाजप ची नगराध्यक्षा न

शहरातील राजकारण नीच पातळीला; पती-पत्नीच्या पवित्र नात्याचा सत्तेसाठी दिला जातोय बळी!

On: November 15, 2025 6:27 PM
Follow Us:
rajkaran

खामगांव (प्रखर प्रहार): शहरातील राजकारण नीच पातळीला पोहोचले असून, काही स्थानिक नेत्यांनी स्वार्थासाठी पती-पत्नीच्या पवित्र नात्यालाही राजकीय डावपेचाचा साधन बनवले आहे. आपले पारडे जड करण्यासाठी हे नेते पतीला आमिष किंवा धमक्या देऊन त्याच्या पत्नीच्या निर्णयाविरुद्ध उभे करत आहेत. अगदी “माझ्या पत्नीचे अपहरण झाले” अशी खोटी तक्रार दाखल करण्यास भाग पाडण्यापर्यंत मजल मारली जात आहे.

कोणतीही पत्नी आपल्या पतीच्या निर्णयाविरुद्ध राजकारण करत नाही, हे त्रिवार सत्य आहे. तरीही राजकीय स्वार्थासाठी या पवित्र नात्यात कायमचा दुरावा निर्माण करणे कितपत योग्य? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशा नीच राजकीय डावपेचांना जनतेने कायमचा धडा शिकवणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

पिंपळगाव राजा येथील गांजा प्रकरणात तपास अधिकारी दिवसभर गायब; बारा तास होऊन ही गुन्हा दाखल नाही. पत्रकारांसोबत हुज्जत करणाऱ्या एपिआय मुंढे वर कारवाई होणार का?

बुलडाणा बसस्थानकावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंधेला माता भिमाई व बाबासाहेबांना अभिवादन

बुलडाणा : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)तर्फे चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महाले पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासगी सचिव विद्याधरजी महाले यांचा भव्य सत्कार

Swa. sanjay thakare patil jayanti

स्व. संजय ठाकरे पाटील यांची जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी

khamgaon rajkaran

भाजप ला बौद्ध समाजासह ब्राम्हण समाजाची सुद्धा ऍलर्जी? हिंदुत्ववादी भाजप कडून तीन मुस्लिम उमेदवार रिंगणात तर तिघांसमोर उमेदवार न दिल्याने छुपी युती उघड!

khangaon rrajkaran zp nivadnuk

डॉ. संजय कुटेंना बौद्ध समाजाची एलर्जी पक्षाच्या विद्यमान नगरसेविका सुषमा नितीन शेगोकार यांना डावलून जाणीवपूर्वक नवख्या आशिष सावळे यांना दिली उमेदवारी -बौद्ध समाजात संतापाची लाट!

Leave a Comment