हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

ब्रेकिंग
डोंबिवलीत जनजागृती सेवा संस्थेच्या वतीने डॉ.डॉ. संजय कुटेंना बौद्ध समाजाची एलर्जी पक्षाचयुगधर्म पब्लिक स्कूल खामगाव येथे CBSE दहावीचा सखामगावकरांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सकाकेला हिंदी हायस्कूलचा मनमानी कारभार, गल्लीतीकाँग्रेस-वंचित युती भाजपच्या पथ्यावर? दोन्ही

भिलडोंगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५वी जयंती उत्साहात साजरी

On: April 14, 2026 12:46 PM
Follow Us:

भिलडोंगर, दि. १४ एप्रिल २०२६ (प्रतिनिधी : विनोद राठोड) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंतीनिमित्त भिलडोंगर ग्रामपंचायत परिसरात मोठ्या उत्साहाने कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

ग्रामपंचायत सरपंच चिंतामन खुळे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात सुनिल माळी, गोपाल तुनगर, संतोष, बाबाराव ढंगारे, सुनिल पवार आणि सुधाकर पकमोडे यांनी सक्रिय सहभाग घेतला. उपस्थितांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे स्मरण करताना समाजात समता, बंधुता आणि न्याय यांचे महत्त्व अधोरेखित केले.

हा संपूर्ण कार्यक्रम ग्रामपंचायत भिलडोंगर यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व नागरिकांनी डॉ. आंबेडकरांच्या जीवनकार्यापासून प्रेरणा घेण्याचा संकल्प व्यक्त केला.

(प्रखर प्रहार न्यूज नेटवर्क)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

पिंपळगाव राजा येथील गांजा प्रकरणात तपास अधिकारी दिवसभर गायब; बारा तास होऊन ही गुन्हा दाखल नाही. पत्रकारांसोबत हुज्जत करणाऱ्या एपिआय मुंढे वर कारवाई होणार का?

मुख्याधिकारी, ठेकेदार आणि महावितरणच्या हलगर्जीपणामुळे समीरचा शॉक लागून मृत्यू – आरोप ” मोदी “च्या राज्यात “मनोज” म्हणतो माझे कुणीच काही करू शकत नाही “पोलीस माझ्या खिश्यात”!

चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्यांना चौकात फाशी द्या; कांबळ्यापासून सुरुवात करावी

खामगाव : टॉवर चौकात विहिंप, बजरंग दल आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने प्रखर निषेध आंदोलन

झाडेगाव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त स्मारकाला हार अर्पण; विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व वृक्षारोपण

बुलडाणा बसस्थानकावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंधेला माता भिमाई व बाबासाहेबांना अभिवादन

Leave a Comment