हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

ब्रेकिंग
चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्यांना चौकात फाशी दनांदुरा – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंकेला हिंदी हायस्कूलचा मनमानी कारभार, गल्लीतीकाम बंद पडलेला भुयारी मार्ग, आंदोलन/उपोषण आणि खामगाव – आत्मसन्मान फाउंडेशनचे संस्थापक अधकेंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांची खामगां

स्व. संजय ठाकरे पाटील यांची जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी

On: March 9, 2026 7:17 PM
Follow Us:
Swa. sanjay thakare patil jayanti

खामगाव : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, जिल्हा परिषदचे माजी सदस्य तथा सकल मराठा सेवा संघटना व छत्रपती प्रतिष्ठानचे संस्थापक स्व. संजय ठाकरे पाटील यांची जयंती दि. ६ मार्च रोजी विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली.

जाहिरात

सर्वप्रथम सकाळी ९ वाजता जलंब नाका स्थित सकल मराठा सेवा संघटनेच्या कार्यालयात स्व. संजय ठाकरे पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सकाळी ९.३० वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप, १० वाजता लॉयन्स क्लब खामगाव द्वारा संचालित लॉयन्स अन्नछत्र येथे रुग्णालयातील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना भोजनदान, ११ वाजता जलंब नाका स्थित सकल मराठा सेवा संघटनेच्या कार्यालयासमोर वाटसरूंसाठी मोफत पाणपोईचे उद्घाटन, ११.३० वाजता स्व. संजयभाऊ ठाकरे पाटील बळीराजा आत्मसन्मान योजनेअंतर्गत आत्महत्याग्रस्त कुटुंबाला आर्थिक मदत, दुपारी १.३० वाजता रेल्वे स्टेशन येथे खामगाव अनाथ, अनवानी व्यक्तींना स्लिपर चप्पलचे वितरणासह आदी लोकोपयोगी कार्यक्रम राबविण्यात आले.

जाहिरात

या कार्यक्रमांना काँग्रेसचे खामगाव विधानसभा मतदार संघ समन्वयक ज्ञानेश्वरदादा पाटील, काँग्रेस तालुका अध्यक्ष तेजेंद्रसिंह चौहान, ओबीसी विभागाचे सचिव अजय तायडे, अल्पसांख्यक विभागाचे सचिव मो. वसीमुद्दीन, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष जुलकर नैन शेख चांद, जेष्ठ नेते राजाराम कालने, खामगाव शहर अध्यक्ष स्वप्निल ठाकरे पाटील, शहर कार्याध्यक्ष किशोर आप्पा भोसले, डॉ. निखिल ठाकरे, अतुल शिरसाठ, संतोष देशमुख, नगरसेवक मूसा भाई, सुरेशसिंह तोमर, अस्लम पटेल, प्रकाश टिकार, सचिन जयसवाल, अनंता ताठे, निलेश देशमुख, गजानन देवचे, वासुदेव सोळंके, कैलास ताठे, पवन लांडे, जगदीप चौधरी, किशोर गवांडे, शामराव लांडे, दामोदर ताठे, संजय तायडे, प्रमोद चिंचोलकर, कैलास साबे, गजानन मुळीक, अजय पवार, अक्षय पात्रे, विनोद माळवंदे, सतेंद्र ठाकुर, अक्षय शंकरवार, पंकज गमे, नितीन पाटील, सुमित बेंद्रे, जालिंदर चौधरी, रूपेश पाकधाने, भारत पाटील, अंकित डिडवाणीया, संजय जवंजाल, सुधाकर डुकरे, शुभम कालूसे, शैलेश चोपड़े, मसब खान, वैभव गायकवाड, भूषण पथरे, संजय खराटे, गोपाल मारखेड़े, संतोष चव्हाण, श्रीनाथ पांडे, दीपक ठाकरे, जय बघेल, अमीत तायडे, घनश्याम सावरकर, अनिल ठाकरे, पंकज घोगले, अजिंक्य कंकाले, विलास नवसागर, लोमेश भोयर, प्रमोद हिंगने, श्रीहरि टिकार, विठ्ठल पाटील, गजानन हिंगने, पुरुषु रामेकर यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री छत्रपती प्रतिष्ठान, स्व. संजय ठाकरे पाटील चॅरिटेबल ट्रस्ट खामगावच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

झाडेगाव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त स्मारकाला हार अर्पण; विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व वृक्षारोपण

खामगाव – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त स्वाभिमानी आंबेडकरवादी अधिकारी व कर्मचारी ग्रुपने भीम अनुयायांसाठी एक उपयुक्त सेवा पुरवली.

नांदुरा – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त केवळ जल्लोष न करता, ज्ञानप्रसार आणि गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याचा स्तुत्य उपक्रम ‘सद् धम्म प्रबोधन आणि विपश्यना प्रशिक्षण ट्रस्ट’ने राबवला. नांदुरा येथे आयोजित कार्यक्रमात आदिवासी विद्यार्थ्याला आर्थिक मदत, महिलांना मोफत ग्रंथवाटप आणि पत्रकारांचा सन्मान यातून बाबासाहेबांच्या विचारांचा खरा वारसा साजरा करण्यात आला.

बुलडाणा बसस्थानकावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंधेला माता भिमाई व बाबासाहेबांना अभिवादन

वरोरा – आनंद निकेतन महाविद्यालय, आनंदवन येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात उपप्राचार्य डॉ. गोपाल वरुटकर यांनी अध्यक्षस्थान भूषवले तर प्रा. डॉ. नरेंद्र पाटील (अर्थशास्त्र विभाग प्रमुख) हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. प्रा. नीरज आत्राम (राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी) यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली.

डोंबिवलीत जनजागृती सेवा संस्थेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५वी जयंती उत्साहात साजरी

Leave a Comment