हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

ब्रेकिंग
भिलडोंगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३खामगाव – आत्मसन्मान फाउंडेशनचे संस्थापक अधझाडेगाव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ५ वे भीमथडी मराठी साहित्य संमेलन २३ आणि २४ मे काँग्रेस-वंचित युती कार्यकर्त्यांना राजकीय ठाणे जिल्हा वृत्तपत्र लेखक संघाची नवी कार्यक

निष्ठावंत कार्यकर्ते अमोल अंधारे यांची पक्षनिष्ठा!

On: November 24, 2025 4:08 PM
Follow Us:
amol andhare on election

अनेक वर्षांपासून भाजपसाठी अहोरात्र काम करणारे आणि गेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाहितासाठी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेल्या अमोल अंधारे यांनी पुन्हा एकदा पक्षहीत जोपासात भाजप कार्यकर्ते पवन गरळ यांच्या पत्नीच्या विरुद्ध अमोल अंधारे यांचे सहकारी निकटवर्ती म्हणून परिचित असलेले बिडकर यांच्या पत्नीचा शिवसेना शिंदे गट यांच्या तर्फे अर्ज दाखल झाल्याने गरळ यांच्या अडचणी वाढल्या होत्या परंतु, स्थानिक प्रतिष्ठित नागरिकांनी अमोल अंधारे यांना केलेल्या विनंती नंतर अंधारे यांनी बिडकर यांची समजूत काढत बिडकर यांचा उमेदवारी अर्ज मागे घेऊन पवन गरळ यांच्या पत्नीला अविरोध निवडून आणून पक्षहीत जोपासले आहे.       

नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण निघाल्याने अमोल अंधारे यांना उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा त्यांच्या कार्यकर्त्यांची होती परंतु फुंडकर परिवारातच सदर ची उमेदवारी दिल्याने अनेकांना धक्का बसला आहे. तरी सुद्धा अमोल यांनी पक्षासाठी आपली जबाबदारी स्वीकारत पवन गरळ यांच्या पत्नीला पहिल्या अविरोध नगरसेवक होण्याचा मान मिळवून देऊन पक्षनिष्ठा कायम ठेवली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

पिंपळगाव राजा येथील गांजा प्रकरणात तपास अधिकारी दिवसभर गायब; बारा तास होऊन ही गुन्हा दाखल नाही. पत्रकारांसोबत हुज्जत करणाऱ्या एपिआय मुंढे वर कारवाई होणार का?

नांदुरा – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त केवळ जल्लोष न करता, ज्ञानप्रसार आणि गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याचा स्तुत्य उपक्रम ‘सद् धम्म प्रबोधन आणि विपश्यना प्रशिक्षण ट्रस्ट’ने राबवला. नांदुरा येथे आयोजित कार्यक्रमात आदिवासी विद्यार्थ्याला आर्थिक मदत, महिलांना मोफत ग्रंथवाटप आणि पत्रकारांचा सन्मान यातून बाबासाहेबांच्या विचारांचा खरा वारसा साजरा करण्यात आला.

बुलडाणा बसस्थानकावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंधेला माता भिमाई व बाबासाहेबांना अभिवादन

खामगाव – आत्मसन्मान फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विजय पाटील आणि त्यांच्या पत्नी शुभांगी पाटील या दांपत्याला बहुजन उद्धारक सेवा समिती, मलकापूर यांच्या वतीने ‘फुले दांपत्य २०२६’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

खामगावकरांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सकाळी ६ वाजता अनोखे अभिवादन

खामगाव : डॉ. प्रवीणभाई तोगडिया यांचे हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने भव्य स्वागत; संघटित हिंदू समाजाची गरज अधोरेखित

Leave a Comment