हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

ब्रेकिंग
एस.टी. महामंडळ कर्मचारी ग्रुप आणि समता फाउंडेखामगाव – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतखामगाव तालुक्यात पिसाळलेल्या कुत्र्याची दहशहरातील राजकारण नीच पातळीला; पती-पत्नीच्या पनिष्ठावंत कार्यकर्ते अमोल अंधारे यांची पक्षकाँग्रेस-वंचित युतीने राजकारणाचे पासे पलटण्

खामगांवमध्ये आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांची १३१वी जयंती उत्साहात साजरी

On: November 15, 2025 6:02 PM
Follow Us:
krantiguru lahuji vastad jayanti khamgaon

खामगांव (प्रखर प्रहार): खामगांव येथील माखरीया नगरात लहुजी विद्रोही सेना खामगांवच्या वतीने आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांची १३१वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त पुष्पहार अर्पण, दीपप्रज्वलन आणि भोजन समारंभाचे आयोजन करण्यात आले.

खामगांव शहरातील बसस्थानकावर आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांची प्रतिमा लावण्यात आली. तसेच माखरीया नगर येथील राजश्री छत्रपती शाहू महाराज शाळा क्रमांक १० मध्ये शालेय विद्यार्थ्यांना पेन्सिल आणि खोडरबर वाटप करण्यात आले. विविध माध्यमांतून कार्यक्रम घेण्यात आले.

कार्यक्रमाला लहुजी विद्रोही सेना बुलढाणा जिल्हाध्यक्ष मा. रुपेश भाऊ अवचार, सागर अवसरमोल, आकाश गायकवाड, हरिभाऊ अवचार, नामदेव अवचार, अनिल शेलारकर, विठ्ठल आवळे, शुभम शेलार, सचिन अवचार, कपिल अवचार, ओम अवचार, करण अवचार, वैभव बोरकर तसेच मातंग समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

झाडेगाव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त स्मारकाला हार अर्पण; विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व वृक्षारोपण

खामगाव – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त स्वाभिमानी आंबेडकरवादी अधिकारी व कर्मचारी ग्रुपने भीम अनुयायांसाठी एक उपयुक्त सेवा पुरवली.

नांदुरा – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त केवळ जल्लोष न करता, ज्ञानप्रसार आणि गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याचा स्तुत्य उपक्रम ‘सद् धम्म प्रबोधन आणि विपश्यना प्रशिक्षण ट्रस्ट’ने राबवला. नांदुरा येथे आयोजित कार्यक्रमात आदिवासी विद्यार्थ्याला आर्थिक मदत, महिलांना मोफत ग्रंथवाटप आणि पत्रकारांचा सन्मान यातून बाबासाहेबांच्या विचारांचा खरा वारसा साजरा करण्यात आला.

बुलडाणा बसस्थानकावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंधेला माता भिमाई व बाबासाहेबांना अभिवादन

वरोरा – आनंद निकेतन महाविद्यालय, आनंदवन येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात उपप्राचार्य डॉ. गोपाल वरुटकर यांनी अध्यक्षस्थान भूषवले तर प्रा. डॉ. नरेंद्र पाटील (अर्थशास्त्र विभाग प्रमुख) हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. प्रा. नीरज आत्राम (राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी) यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली.

डोंबिवलीत जनजागृती सेवा संस्थेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५वी जयंती उत्साहात साजरी

Leave a Comment